बुधवार, १९ एप्रिल, २०१७

Gulalwadi Hindi​ schoo

 28/3/17 ko huei madhyawarti balchitrakala spardha me Gulalwadi Hindi​ school ke do baccho KO protsahanpar prize mila gut no.3 me
Aditi Kamlakant Jaiswar std.5th& Santosh Antonio ROCHA STD.6th Karyanubhav spardha me Gulalwadi Hindi school ke STD.7th ke 1 bacche ko protsahanpar prize mila
Subhojit punnu mal

सी

चंदनवाडी मनपा मराठी शाळा
विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा........
शैक्षणिक वर्ष.... 2016 /2017
 बालकोत्सव नाट्य स्पर्धा... द्वितीय.
महापौर आयोजित चित्रकला स्पर्धा..
2 विद्यार्थ्यांना उत्तम चित्रे पारितोषिक.......
 बालचित्रकला स्पर्धा.. 7 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि मानचिन्ह......
त्यापैकी एक विद्यार्थीनी ABCD विभागातून तसेच मध्यवर्ती स्तरावर बक्षिस पात्र..( सर्टिफिकेट आणि मानचिन्ह)
 हस्तकला कलाकृती स्पर्धा......
 4 विद्यार्थ्यांना मानचिन्ह.....

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७



Ao.school D ward Meeting 11/2/2017 and Dr Mehjarin shaikh






15 February 2017 Deworming day

*शाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे*
---------------------------------------------
                    ✏
             

शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे-------

*आपला userid/udise no व password टाकून login व्हावे*

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली
🔹 *learner*

🔹 *teacher*.

🔹 *school evaluation composite matrix*

🔹 *Action for continuous school  plan*

🔹 *evaluation end*

🔹 *Report*

शाळेचे स्वयमूल्यमापण भरताना या सर्व मुद्यावर आपणास काम करायचे असुन,आपल्या शाळेतील सर्व यथोचित उपलब्ध माहिती भरायची आहे.
आता आपण वरील सर्व मुद्दे सविस्तर पाहु.

आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी  वेब पोर्टल वरील dashboard  डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल *start evaluation* आसे दिसेल.त्याखाली

🔴 *learner*🔴

 ह्या learner option वर *click* करा..
(learner च्या खालिल भागामध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.प्रत्येक भाग भरुन झाल्यावर *submit*  करुन *next* म्हणा)

🔹1) *learner profile &learner out comes*
 मध्ये आपल्या शाळेतील दि.30 सप्टेंबर 2016 ची जातवार विद्यार्थी संख्या भरा. *त्याखाली*

🔹2) *Classwise annual attendance rate*
मध्ये  मागिल वर्षाची सरासरी विद्यार्थी  हजेरी भरा. *submit* करुन *Next* म्हणा

(सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सुत्र याच पेज वर खाली दिलेय.त्यानुसार योग्य कार्यवाही करावी).

🔹 *Learner outcomes*
मागिल वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या percent rate नुसार आचुक भरावा..(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा) माहिती भरुन झाल्यावर
 *submit* करुन *Next* म्हणा.

🔹 *performance in key subject*
मागिल वर्षाच्या निकालावरुन विषय निहाय श्रेणी भरा.(मूल्यमापन नोंद वही चा अधार घ्यावा)
*(हा भाग फक्त वर्ग 8 वी ते 12 वी साठी लागू)*
🔸श्रेणी🔸
A=81-100
B=61-80
C=41-60
D=33-40
E=00-32
या श्रेणीचा उपयोग करुन योग्य श्रेणी भरा. *submit* म्हणा.

🆗 ईथे आपले *learner*profile भरुन पुर्ण झालेय.🆗

🔴 *Teacher*🔴
आता आपण teacher profile मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहु.

🔹 *teacher profile*
या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्री-पुरुष संख्या भरायची आहे *Submit*

🔹 *Teacher attendance*
या भागात अपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्त्यापेक्षा जास्त रजेवर जाणार्या शिक्षकांची माहिती भरायची आहे. *Submit*

🆗 आपल्या शाळेच्या dashboard वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टिवरील  *Learner* व *Teacher* हे दोन्ही भाग भरुन झालेत🆗

*---------------------------------*--

आता आपणास शाळा सिध्दी ची
*सात क्षेत्र* व त्यातील  *45 माणकां*ची माहिती भरायची आहे.कशी ते पुढीलप्रमाणे पाहू.

सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या dashbord वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टिवर जा.जिथुन आपण learner व teacher हि माहिती भरलीय.त्या खाली
*School evaluation Composite Matrix* आसा option आहे त्यावर *click* करा.
आता आपणासमोर शाळा सिध्दी चे एक एक *क्षेत्र-Domain*क्रमाक्रमाणे माहिती भरत गेल्यावर असे *7 क्षेत्र* दिसतील.या प्रत्येक क्षेत्रात गाभा माणके निश्चिती साठी वर्णन विधाने दिली आसुन,शाळेतील उपलब्ध बाबींचा आभ्यास करुन स्तर-1 स्तर-2 स्तर-3 असे प्रत्येक मुद्याचे स्तर निश्चित करण करुन योग्य ती माहिती भरुन *submit*करत पुढे चला.

🔹 *क्षेत्र 1* 🔹
Enabling resorce of school

या क्षेत्रात एकून *12 माणके* आहेत.प्रत्तेक माणकाची उपलब्धता  व  पर्याप्तता आणी गुणवत्ता व उपयोगाता ठरवून 1-2-3 ह्या पैकी योग्य स्तर ठरवा.वा माहीती भरा.
*उपलब्धता*=आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
*पर्याप्तता*= उपलब्ध बाबी पुरेसे आहे का

*गुणवत्ता व उपयोगिता* = गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत.

🔸 *Low/Medium/High हे काय आहे.*🔸

आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबीना आपण देणारा प्राधान्यक्रम ईथे लक्षात घ्यावा.

*उदा*
1) एखादी बाब भरपुर प्रमाणात उपलब्ध आसेल त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला *Low* हा प्राधान्यक्रम द्यावा.

2) एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावार ॲडजस्टमेंट होईल.कमी जास्त प्रमाण असेल तरी चालेल. ह्या बाबी शिवाय हि योग्य काम होउ शकते आशा बाबीना *Medium*  हा प्राधान्यक्रम द्यावा.

3) माहिती भरत आसताना ज्या बाबी आपल्या शाळेत हव्यात परतू सध्या उपलब्ध नाहीत आशा बाबी आपणाला शाळेत तयार करायच्या आहेत/मिळवायच्या आहेत/उपलब्ध करायच्या आहेत.त्या साठी आपण *High* हा प्राधान्यक्रम द्यावा.


🔹 *क्षेत्र 2 / Domain 2*🔹
Teacher learning and Assesment
या  भागात अपणास *9 माणांकना*ची आचुक माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 3 / Domain 3*🔹
learner attendance and developement
या क्षेत्रात आपणास *5 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा

🔹 *क्षेत्र 4 / Domain 4*🔹
managing teacher performance and professional development
 या क्षेत्रात अपणास *6 माणांकना*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 5 / Domain 5*🔹
school leadership and management
 या क्षेत्रात अपणास *4 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 6 / Domain 6*🔹

Inclusion health and sefty
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.

🔹 *क्षेत्र 7 / Domain 7*🔹

Productive community and participation
 या क्षेत्रात अपणास *5 माणांकणा*ची माहिती भरायची आहे.माहिती भरुण झाल्यावर *Submit* म्हणा.


🔴 *सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरुन झालेली आहेत*.🔴

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा
*School imprivement plan*
वर *click* करा.

आता आपणास ईथे आपण या पुर्वी 7 क्षेत्राचे स्वयमूल्यमापण केल्यानंतर ज्या ज्या मानकामधध्ये आपणास सुधारणाणा वाव आहे अशा बाबी या भागात भरायच्या आहेत.

1) Area of improvement-स्तर वाढविण्यासाठी च्या बाबी

2) Processed action-प्रस्तावित कार्यवाही.

3) Supported needed-मदतीसाठी आवश्यक घटक

4) Action-कृती

     🆗 *FINAL SUBMIT*🆗


🔸 *REPORT*🔸
----------------------------------------

आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य dashbord वर जा.डाल्या बाजूस उभ्या लाल पट्टीवर पहा. *Report* वर *Click* करा.

आपण स्वयमूल्यमापण म्हणुन भरलेली सर्व माहिती आपण या ठिकाणाहुन *पाहु शकता* व *प्रिंट*  काढू शकता.

         धन्यवाद

*शाळा सिध्दी निर्धारक टिम*
            पुणे
    ----------------------------------------

रविवार, ८ जानेवारी, २०१७

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग
बा ल क चि ञ क ला स्प र्धा २०१७












जगतीक कीर्तीचे व्यांगचिञकार आदरनिय हिंदु ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती उत्सावा निमित्त महापैर आयोजीत " माझी मुंबई " या विषयावर
बा ल क चि ञ क ला स्प र्धा २०१७